राज्यघटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले असताना, राज्य शासन आरक्षणाची अंमलबजावणी करीत नाही. धनगर व धनगड असा भेद करून ७0 वर्षांपासून धनगरांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्यावतीने ना ...
राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडे सर्व अहवाल पाठवले आहेत. या अहवालाचा अभ्यास करून योग्य त्या शिफारशी करण्याच्या सूचना आयोगाला दिल्या होत्या. ...
मुंबई : बहुजन समाजातील अनुसूचित जाती व जमातींमधील शासकीय कर्मचा-यांच्या पदोन्नती आरक्षणाचे संरक्षण करा आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्या, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय बहुजन क्रांती दलाने सोमवारी, २७ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानात मोर्च ...
अजित गोगटे मुंबई : अनुसूचित जाती, जमाती, भटके-विमुक्त आणि विशेष मागासवर्गांसाठी सरकारी सेवांमध्ये राखीव जागा ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाने पाचहून अधिक न्यायाधीशांचे घटनापीठ काय निकाल देते यावर अवलंबून असणार आ ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
अनुसूचित जाती, जमाती आणि विशेष मागासवर्गांना नोकºयांमध्ये आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या अपिलांच्या सुनावणीतून ...
पाटणा- बिहारमध्ये बाहेरून करण्यात येणा-या भरतीसाठी आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर आता नीतीश कुमार यांनी खासगी क्षेत्रातही आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी केली आहे. ...