भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यातून १४ हजार कार्यकर्ते जाणार असल्याची घोषणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती़ परंतु घोषणेचे हे कमळ फुललेच नसल्याचे गुरुवारी रिका ...
मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार कामाला लागले असून, २०१९ आधी यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाला जनसुनावणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे. तर दुसरीकडे गावागावांमध्ये गोपनीय सर्वे केला ज ...
राज्यातील अनाथांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. गट अ ते ड पर्यंतच्या सर्व नोक-यांसाठी हे आरक्षण लागू असेल. ...
एससी, एसटी व ओबीसी कर्मचाऱ्यांचे आरक्षण बंद करुन अॅट्रॉसिटी कायद्यात होत असलेल्या फेरबदलाच्या निषेधार्थ २ एप्रिल रोजी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होत गंगाखेड शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
धनगर आरक्षण प्रकरणातील याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर रविवारी धडक देण्याचा इशारा दिला आहे. धनगर समाजास एसटी प्रवर्गातून मिळणा-या आरक्षण प्रक्रियेस होणा-या विलंबाचा जाब विचारण्यासाठी, पाटील धनगर समाजा ...
धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी आझाद मैदानात धनगर समाजातील महिलांनी एक दिवसीय उपोषण करत निदर्शने केली. यावेळी आरक्षण मार्गदर्शन मेळावाही घेण्यात आला. ...