मंडळ आयोगावरील सर्वोच्च न्यायालयाचा ओबीसी आरक्षणाचा निकाल डावलून ओबीसींचे २७ टक्के असलेले आरक्षण केवळ २ टक्के एवढेकरून, गुणवंत ओबीसी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व एमबीबीएसच्या हक्काच्या प्रवेशापासून वंचित केले आहे. ...
अनाथ, निराधार बालकांना संस्थेतून बाहेर पडल्यानंतर जातीचा दाखला नसल्यामुळे विविध शासकीय लाभांपासून उपेक्षित राहावे लागत होते. त्यामुळे अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा यासाठी शिक्षण व नोकरीमध्ये खुल्या प्रवर्गातून १ टक्का समां ...
नोकरीतील बढतींमध्ये आरक्षण लागू करण्याच्या मुद्यांवर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अनेक सरकारी विभागांमध्ये कर्मचाऱ्यांना बढती मिळत नव्हती. ...
डोक्याला भंडारा, पिवळ्या टोप्या, फेटे अन् पारंपरिक वाद्ये, होळकरशाहीची वैशिष्ट्ये सांगणारे फलक अशा उत्साही वातावरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुुकीत विशेषत: महिलांची संख्या जास्त होती. यावेळ ...
मागच्या सरकारने धनगरांना आरक्षण दिले नाही. त्या सरकारची माती झाली. आता हेही सरकार धनगरांना आरक्षण देत नाही. विलंब करीत आहे. या सरकारचेही काय करायचे हे लवकरच दिसेल... मागच्या तीन महिन्यांपासून जय मल्हार सेना याची तयारी करीत आहे, असा स्पष्ट इशारा यानिम ...
‘आम्ही भीक मागत नाहीत. आम्हाला आरक्षण हवे आहे. ते कायदा बदलून सर्वोच्च न्यायालय देऊ शकते,’ असा आशावाद आज येथे गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी व्यक्त केला. ...
आरक्षण देताना सूचीमध्ये या जातीचा उल्लेख हा धनगड असा आहे. त्यामुळे हा एक शब्दछल असून, तो कसा चुकीचा आहे हे पटवून देण्यासाठी आम्ही राजकीय पातळीवर बरेच प्रयत्न केले. मात्र आता आरक्षणासाठी न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. तेथेच आम्हाला न्याय मिळेल असा व ...