मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात मंगळवारीही ठिकठिकाणी आंदोलने झाली. मानवत येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तर पालम तालुक्यात रास्तारोको करण्यात आला. ...
धनगर समाजाला संविधानात अारक्षण असताना केवळ धनगर चे धनगड झाले असल्याने धनगर समाज अारक्षणापासून वंचित राहत अाहे. त्यामुळे सराकरने हा शब्द बदलण्याची शिफारस जनजाती मंत्रालयाकडे करावी, अन्यथा तीव्र अांदाेलनाचा इशारा धनरगर समाजाकडून देण्यात अाला. ...
आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. ...
धनगरांचे आंदोलन उग्र राहील, पण आम्ही सरकारी मालमत्तेचे नुकसान करणार नाही. या आंदोलनाचा एक भाग नागपूर ते पंढरपूर, अशी पंधरा दिवसांची जागरण यात्रा काढण्यात येईल. या यात्रेची तारीख पुण्याच्या बैठकीत ठरविण्यात येईल, अशी माहिती आज येथे धनगर समाज आरक्षण सम ...
मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, या प्रमुख मागणीसाठी ३० जुलै रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. पूर्णा तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर पाथरी तालुक्यामध्ये ढालेगाव बंधाऱ्यात उतरुन अर्धजलसमाधी आंदोलन करीत समाज बांधवांनी आरक्षणाची मागणी ...
मराठा समाजाच्या आंदोलकांवर गुरुवारी लाठीमार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनांतर्गत तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे दगडफेकीची घटना घडली. त्यावेळी जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत दोन वेळा गोळीबार केला़ तसेच प्लास्टि ...