अल्पसंख्यक शिक्षण संस्थांना आरक्षण धोरण लागू होत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे राज्यभरातील अल्पसंख्यक शिक्षण संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
ओझर टाउनशिप : मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक आरक्षण मिळावे व तसा ठराव १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ ओझर टाउनशिप शाखेने ओझरच्या सरपंच जानव्ही कदम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे ...
बीड : मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी जमीअत उलेमा-ए-हिंदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.स्वातंत्र्यानंतर देशातील मुस्लिम समाज शैक्षणि ...
शहरातही जमीयत उलेमा संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने समाजाला आरक्षण द्यावे, अशी माग ...
मुस्लीम समाजाला आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शुक्रवारी समाजबांधवांनी येथे मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. यामध्ये समाजबांधवांचा लक्षणीय सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या मोहम्मद रहेमान अभ्यास गटाने सांगितलेली आरक्षणाची आव ...
यापुर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता सरकारने केली नाही. येत्या आठ सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन केले जाईल. ...
मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जमिअत उलमा मालेगावच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी अ ...