लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, फोटो

Research, Latest Marathi News

CoronaVirus News : ...आता सर्दी झाली तरी नो टेन्शन! कोरोना संसर्गापासून मिळू शकतं संरक्षण; रिसर्चमध्ये मोठा दावा - Marathi News | CoronaVirus News common cold cells may offer protection against coronavirus uk study new research | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :...आता सर्दी झाली तरी नो टेन्शन! कोरोना संसर्गापासून मिळू शकतं संरक्षण; रिसर्चमध्ये मोठा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: सर्दी झाली तरी आता घाबरण्याचं अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण सर्दीमुळे कोरोनापासून सुरक्षित राहता येतं अशी माहिती आता समोर आली आहे. ...

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोना मृतांचा आकडा कमी करण्यासाठी मास्क अत्यंत प्रभावीशाली; रिसर्चमध्ये दावा - Marathi News | CoronaVirus Marathi News and Live Updates masks reduce covid 19 deaths suggests study | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! कोरोना मृतांचा आकडा कमी करण्यासाठी मास्क अत्यंत प्रभावीशाली; रिसर्चमध्ये दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. ...

'या' तारखेला होणार एलियन्स आणि मनुष्यांची भेट, वैज्ञानिकांनी सांगितलं काय होईल त्या दिवशी? - Marathi News | America : NASA study predicts exact date when human contact with aliens | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' तारखेला होणार एलियन्स आणि मनुष्यांची भेट, वैज्ञानिकांनी सांगितलं काय होईल त्या दिवशी?

दुसऱ्या दुनियेतील लोक म्हणजे एलियन्सबाबत नेहमीच चर्चा सुरू असते. पण त्यांचा शोध अजून लागला नाही. अनेक वैज्ञानिक एलियन्स असण्याची शक्यता नाकारत नाहीत, पण त्यांच्या असण्याबाबत ठोस पुरावे नाहीत. ...

Unisex condom : स्त्रीरोगतज्ज्ञांनी बनवलं जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम; पुरूषांसह महिलांनाही वापरता येणारं कंडोम किती रुपयांना मिळणार, वाचा - Marathi News | Unisex condom : World first unisex condom malaysia | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :स्त्रीरोगतज्ज्ञांनी बनवलं जगातलं पहिलं युनिसेक्स कंडोम; पुरूषांसह महिलांनाही वापरता येणार

Unisex condom : हे साधारण कंडोम प्रमाणेच असून यात चिकटणारी कव्हरिंग आहे. ही कवरिंग महिला आणि पुरूषांच्या प्रायव्हेट पार्ट्सना चिटकते. याच्या एक्स्टा प्रोटेक्शनमुळे जास्त सुरक्षा मिळते.'' ...

मच्छिमारांनी शोधलं हरवलेलं 'सोन्याचं आयलॅंड', सापडला अब्जो रूपयांचा खजिना - Marathi News | Island Of Gold : Fishermen discovered 'Island of gold', found a treasure of billions; Know what is the relation with India | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मच्छिमारांनी शोधलं हरवलेलं 'सोन्याचं आयलॅंड', सापडला अब्जो रूपयांचा खजिना

Island Of Gold : इंडोनेशियाबाबत नेहमीच दावा केला जातो की, इथे खजिना आहे. या कारणामुळे गेल्या ५ वर्षापासून पालेमबांगजवळ मुसी नदीचा शोध काही मच्छिमार घेत होते. ...

सावधान! दिवसातून खूपदा खात असाल बिस्कीट, तर जाऊ शकतो तुमचा जीव! - Marathi News | Eating habits too much biscuits may cause cancer study | Latest helpline Photos at Lokmat.com

हेल्प लाईन :सावधान! दिवसातून खूपदा खात असाल बिस्कीट, तर जाऊ शकतो तुमचा जीव!

एका रिसर्चनुसार, बिस्कीटमध्ये कॅन्सर निर्माण करणारे पदार्थ असतात आणि हे तुमच्या आरोग्यासाठी फार नुकसानकारक असतात. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात मास्क, सोशल डिस्टंसिंग महत्त्वाचं नाहीतर लसही ठरेल कुचकामी; रिसर्चमधून खुलासा - Marathi News | CoronaVirus Live Updates distance of two yards and mask is necessary otherwise corona vaccine will be ineffective | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाच्या संकटात मास्क, सोशल डिस्टंसिंग महत्त्वाचं नाहीतर लसही ठरेल कुचकामी; रिसर्चमधून खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र याच दरम्यान निष्काळजीपणा हा जीवघेणा ठरू शकतो. ...

CoronaVirus Live Updates : रक्त पातळ करण्याच्या औषधामुळे कोरोना मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी; रिसर्चमधून मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus Live Updates 50 percent less chance of death from corona with blood thinners | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रक्त पातळ करण्याच्या औषधामुळे कोरोना मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी; रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. ...