पाण्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का? हे पाणी जेव्हा तुम्ही पिता त्यावेळी त्यामार्फत तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक आठवड्याला एका क्रेडिट कार्ड एवढ्या प्लास्टिकचा समावेश होत आहे. ...
कामाची धावपळ आणि बदलणारी जीवनशैली यांमुळे तुम्हाला सकाळी एक्सरसाइजसाठी वेळ काढणं शक्य होत नाही का? मग चिंता नका करू. ऑफिसवरून घरी आल्यानंतर संध्याकाळी एक्सरसाइज करण्यास सुरुवात करा. ...
अनेक तज्ज्ञ सांगतात की, वजन कमी करण्यासाठी आधी वजन का वाढलं याचं कारण शोधा आणि त्यानुसार उपाय करा. अशातच नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून महिलांचं वजन वाढण्याचं एक कारण समोर आलंय. ...
आंब्यांच्या पानांपासून हे मद्य तयार करण्यासाठी ४० ते ४५ दिवसांचा कालावधी लागला. हे मद्य ग्लूकोज, कार्बोहायड्रेट आणि पेप्टॉन प्रोटीनच्या किण्वनपासून तयार करण्यात आली आहे. ...
तुम्ही प्रत्येक सेकंदाला फोन चेक करता का? किंवा मग मोबाइल बरच वेळ वाजला नाही त्यामुळे त्याकडे पाहात बसता का? नाहीतर मोबाइलच्या स्क्रिनची लाइट जराशीही लागली तरी तुम्ही हातातली कामं सोडून मोबाइलकडे पाहाता का? ...