माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
इलेक्ट्रॉनिक सिगरेटमुळे शरीरासाठी होणारं नुकसान साधारण सिगारेटपेक्षा कमी आहे, असं असेन कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, त्यांच्या या गोष्टींना अजिबात बळी पडू नका. कारण ही तंबाखू उत्पादनांच्या प्रचाराची रणनिती आहे - WHO ...
ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, यात आता नवीन काहीच नाही, पण यामुळे कोणकोणत्या बिकट संकटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं याची अजूनही सर्वसामान्यांना पुरेशी कल्पना आलेली नाही. ...
डाएट सोड्याच्या जास्त सेवनाने डिमेंशिया आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. बॉस्टन यूनिवर्सिटीतील स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. ...