लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

'या' औषधाने टाळता येणार हार्ट अटॅकचा धोका; जाणून घ्या कसं करतं काम! - Marathi News | Medication to prevent heart attack it works on the basis of body clock | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' औषधाने टाळता येणार हार्ट अटॅकचा धोका; जाणून घ्या कसं करतं काम!

सामान्यपणे एकदा हार्ट अटॅक आल्यावर रूग्ण आयुष्यभर औषधे घेतात, ज्यांचा काही खास प्रभाव पडत नसतो. अशात हे औषध फायदेशीर ठरू शकतं.  ...

Stress कमी करण्यासाठी आलं नवीन स्मार्ट शर्ट, जाणून घ्या किंमत! - Marathi News | Spanish company launches smart shirt that can allegedly reduce stress | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Stress कमी करण्यासाठी आलं नवीन स्मार्ट शर्ट, जाणून घ्या किंमत!

स्मार्टफोन, स्मार्टवॉच, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट शूजनंतर आता बाजारात स्मार्ट शर्टही आलं आहे. स्पेनची कंपनी 'सेपिया' एक स्मार्ट शर्ट बाजारात घेऊन आली आहे. ...

खिसा रिकामा असल्यावर डोकं 'गरम' होण्याचं काय आहे कारण? - Marathi News | Income drop may affect your brain and memory | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खिसा रिकामा असल्यावर डोकं 'गरम' होण्याचं काय आहे कारण?

तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकलं असेल की, जेव्हा खिसा रिकामा असतो, तेव्हा मेंदू गरम राहतो. ही बाब आता एका रिसर्चमधूनही समोर आली आहे. ...

नैसर्गिक गोड पदार्थांचं सेवन करून Type 2 Diabetes चा धोका वाढतो - रिसर्च  - Marathi News | New study says naturally sweet drinks also increases the risk of type 2 diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नैसर्गिक गोड पदार्थांचं सेवन करून Type 2 Diabetes चा धोका वाढतो - रिसर्च 

सामान्यपणे असं मानलं जातं की, साखर आणि आर्टिफिशिअल स्वीटनरने तयार केलेल्या साखरीने डायबिटीसचा धोका वाढतो. ...

जगातलं सर्वात विषारी मशरूम, हे खाणं तर सोडाच केवळ स्पर्श केल्यानेही पडाल आजारी! - Marathi News | Most deadly fungus species in Asia mysteriously emerged in Australia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातलं सर्वात विषारी मशरूम, हे खाणं तर सोडाच केवळ स्पर्श केल्यानेही पडाल आजारी!

अनेकजण मोठ्या आवडीने मशरूम खातात. मशरूम एकप्रकारचं फंगस असून पावसाळ्यात सडलेल्या कार्बनिक पदार्थावर हे आपोआप उगवतं. ...

वायु प्रदूषणामुळे फुप्फुसाचं होणारं नुकसान Aspirin ने टाळता येतं - रिसर्च  - Marathi News | Aspirin may reduce air pollution harms study says | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वायु प्रदूषणामुळे फुप्फुसाचं होणारं नुकसान Aspirin ने टाळता येतं - रिसर्च 

वायु प्रदूषणामुळे लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो आहे. त्यात फुप्फुसाचं देखील मोठं नुकसान होत आहे. ...

बाबो! 'इथे' सापडलं १० हजार वर्ष जुन्या विशाल प्राण्याचं बुलेट प्रूफ सुरक्षा कवच! - Marathi News | 10 thousand year old giant armadillo shell is found in Argentina | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'इथे' सापडलं १० हजार वर्ष जुन्या विशाल प्राण्याचं बुलेट प्रूफ सुरक्षा कवच!

आजपासून हजारो वर्षांआधी पृथ्वीवर विशाल जीव राहत होते. त्यातील डायनोसोर हे आपण सर्वांनाच माहीत आहे. हे जीव किंवा प्राणी आपल्या वेगळेपणांसाठी ओळखले जातात. ...

'ब्लू स्पेस'मध्ये राहणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च? - Marathi News | Living in blue space is better for mental health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'ब्लू स्पेस'मध्ये राहणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च?

तुम्ही शहरातील गर्दी आणि गोंधळाने हैराण असाल, पण शहरी सुविधांमुळे तिथे राहत असाल तर भविष्यात तुमच्या आरोग्यासाठी हे फार गंभीर ठरू शकतं. ...