लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

हार्ट स्ट्रोक आणि टाइप-२ डायबिटीसचा धोका कमी करते कॉफी - रिसर्च - Marathi News | Coffee may reduce heart disease risk says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हार्ट स्ट्रोक आणि टाइप-२ डायबिटीसचा धोका कमी करते कॉफी - रिसर्च

अनेक रिसर्चमधून याआधीही हे सिद्ध झालं आहे की, हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कॉफीचं सेवन करणं फायदेशीर असतं. ...

कानात गेलेलं पाणी काढण्यासाठी डोक्याला झटका दिल्यास ब्रेन डॅमेजचा धोका! - Marathi News | Do not shake head to remove water from ear it may cause brain damage | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कानात गेलेलं पाणी काढण्यासाठी डोक्याला झटका दिल्यास ब्रेन डॅमेजचा धोका!

आंघोळ करताना किंवा स्वीमिंग करताना अनेकांच्या कानात पाणी जातं आणि कानातील हे पाणी काढण्यासाठी अनेकजण डोक्याला झटका देतात किंवा कानात बोट घालून जोराने हलवतात. ...

लोककला, साहित्य, प्रकारांचे दस्तऐवज करा : अरुणा ढेरे - Marathi News | Make Document of folk art, literature: Aruna Dhere | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोककला, साहित्य, प्रकारांचे दस्तऐवज करा : अरुणा ढेरे

लोकगीत, कला, साहित्य प्रकार सांगणारी फार थोडी माणसे शिल्लक राहिली आहेत. त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याचे आवाहन यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी केले. ...

दातांना किड लागू नये यासाठी खास उपाय आला समोर, दातांचं दुखणं होईल सहज दूर! - Marathi News | Research says chewing gum oral health and dental problems | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दातांना किड लागू नये यासाठी खास उपाय आला समोर, दातांचं दुखणं होईल सहज दूर!

बालपणी आपल्यापैकी अनेकांनी च्युइंगम खाल्ल्यावर आईचा ओरडा खाल्ला असेल. आताही अनेकजण सिगारेट ओढल्यावर किंवा जेवण झाल्यावर च्युइंगम खातात. ...

...म्हणून आठवड्यातून ४ दिवस काम करण्याची मिळत नाहीये सूट - Marathi News | The reason why employees are not getting 4 day work week | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून आठवड्यातून ४ दिवस काम करण्याची मिळत नाहीये सूट

आठवड्यातील ४ दिवस काम करण्याच्या फायद्यांबाबत अनेक बातम्या गेल्या काही दिवसांमधे येत आहेत. कर्मचाऱ्यांनी याबाबत मागणीही केली आहे. ...

ऑनलाइन शॉपिंग करण्याची सवय असेल तर वेळीच व्हा सावध, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा! - Marathi News | Online shopping addiction is a mental health condition says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ऑनलाइन शॉपिंग करण्याची सवय असेल तर वेळीच व्हा सावध, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!

अनेक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट ग्राहकांना आपल्याकडे जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या ऑफर आणि डिस्काऊंट देत आहेत. ...

योग्य ती काळजी न घेतल्यास जीवघेणे ठरू शकतात हे 'Superbugs' - Marathi News | Superbug's and effect of antibiotics | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :योग्य ती काळजी न घेतल्यास जीवघेणे ठरू शकतात हे 'Superbugs'

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे दिवसेंदिवस लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. तर यावर उपचारासाठी अलिकडे अ‍ॅंटी-बायोटिक औषधे अधिक प्रमाणात दिली जातात. ...

नाकाच्या आकारावरून ओळखता येतं समोरच्या माणसाचं व्यक्तिमत्व, कसं ते जाणून घ्या! - Marathi News | 10 Types of Noses and What Secrets They Reveal About Your Personality! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :नाकाच्या आकारावरून ओळखता येतं समोरच्या माणसाचं व्यक्तिमत्व, कसं ते जाणून घ्या!

नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, नाकावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वही जाणता येतं. चला बघुया अशीच काही नाकांची प्रकारं आणि तसे नाक असणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व.... ...