लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

आरोग्यासाठी फारच घातक आहे पिझ्झा, चिप्स, बर्गर; पतंजली नूडल्सही नाही सेफ! - Marathi News | Snacks, pizza, noodles contain hazardous quantity of salt which is harmful for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आरोग्यासाठी फारच घातक आहे पिझ्झा, चिप्स, बर्गर; पतंजली नूडल्सही नाही सेफ!

अलिकडे फास्ट फूडची लोकांना इतकी सवय लागली आहे की, एक दिवस जर फास्ट फूड खाल्लं नाही तर त्यांना काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. ...

३६०० वर्षांआधी दारू पिण्यासाठी 'याचा' केला जायचा वापर? बघून व्हाल अवाक्... - Marathi News | 3600 year old disposal cup made of clay display at the British museum in London | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :३६०० वर्षांआधी दारू पिण्यासाठी 'याचा' केला जायचा वापर? बघून व्हाल अवाक्...

त्या काळात मुख्य उत्सवांमध्ये श्रीमंत लोक त्यांच्या संपत्तीचा दिखावा करण्यासाठी मोठ-मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करत होते. ...

पाने तोडल्यावर झाडे जोरात ओरडतात, हा घ्या पुरावा.... - Marathi News | Plants scream when they are in stress according to new research | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाने तोडल्यावर झाडे जोरात ओरडतात, हा घ्या पुरावा....

बालपणी आपण सगळ्यांनी झाडांची पाने तोडताना हे ऐकलं असेल की, रात्री झाडांची पाने तोडू नका, झाड झोपलेलं असतं...झाडांना पण वेदना होता... ...

पुरूषांमधील इन्फर्टिलिटीचं 'हे' कारण मेडिकल टेस्टमधूनही येत नाही समोर - रिसर्च - Marathi News | Discovery of new genetic causes of male infertility | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पुरूषांमधील इन्फर्टिलिटीचं 'हे' कारण मेडिकल टेस्टमधूनही येत नाही समोर - रिसर्च

केवळ महिलांमध्येच काहीतरी कमतरता असल्याने इन्फर्टिलिटीची समस्या होते असं नाही तर पुरूषांमध्येही काही कमतरता असल्याने त्यांना पिता होण्याचं सूख मिळू शकत नाही. ...

डायबिटीसपासून सुटका मिळवायची असेल तर 'हा' उपाय ठरेल तुमच्यासाठी वरदान! - Marathi News | Fasting for 14 hours daily may help fight and control diabetes new study suggests | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटीसपासून सुटका मिळवायची असेल तर 'हा' उपाय ठरेल तुमच्यासाठी वरदान!

आता तर अनेकांना कमी वयातच डायबिटीस होऊ लागला आहे. त्यामुळे यासंबंधी वेगवेगळे रिसर्च समोर येत आहेत. ...

चेहऱ्याला क्रीम लावणं ठरू शकतं जीवघेणं, किडनीला धोका असल्याचा रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Skin cream containing mercury may damage your kidney | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चेहऱ्याला क्रीम लावणं ठरू शकतं जीवघेणं, किडनीला धोका असल्याचा रिसर्चमधून खुलासा

सतत बदलत्या वातावरणात आपला चेहरा तसेच त्वचेला सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. ...

शरीरावर सूज ठरू शकते जीवघेणी; डायबिटीस, हृदयरोगांचा असतो धोका! - Marathi News | Swelling in body may prove dangerous risk of diabetes heart disease obesity increases | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शरीरावर सूज ठरू शकते जीवघेणी; डायबिटीस, हृदयरोगांचा असतो धोका!

अनेकदा शरीरातील सूजेचं कारण इन्फेक्सन नाही तर दुसरं काही असू शकतं. जे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. याने तुमचे अवयव डॅमेजही होऊ शकतात. ...

अंगदुखी आणि तापासाठी नेहमी अ‍ॅस्प्रिनचा वापर करता का? वेळीच व्हा सावध अन्यथा जाईल जीव.... - Marathi News | Research says Taking aspirin daily may prove fatal for stroke and heart patients | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अंगदुखी आणि तापासाठी नेहमी अ‍ॅस्प्रिनचा वापर करता का? वेळीच व्हा सावध अन्यथा जाईल जीव....

सामान्य अंगदुखी किंवा छोटा-मोठा ताप आला की, अनेकजण अ‍ॅस्प्रिनचा वापर करतात. या औषधामध्ये अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. याने रक्त पातळ होतं. ...