लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

जबरदस्त! रोज एक कप कॉफी प्यायल्याने 'या' गंभीर आजाराचा धोका होतो कमी, रिसर्चमधून खुलासा.... - Marathi News | Drinking 1 cup of coffee daily can reduce heart failure risk new study suggests | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जबरदस्त! रोज एक कप कॉफी प्यायल्याने 'या' गंभीर आजाराचा धोका होतो कमी, रिसर्चमधून खुलासा....

कॉफी(Coffee) आणि हार्ट फेल्यूअरचा(Heart Failure Risk) धोका कमी होण्याचा संबंध जाणून घेण्यासाठी तीन रिसर्चचा अभ्यास करण्यात आला. त्यातून ही आश्चर्यकारक बाब समोर आली. ...

कागदाच्या कपात चहा घेत असाल तर वेळीच व्हा सावध, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा.... - Marathi News | Know the harmful effect of disposal paper cups | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कागदाच्या कपात चहा घेत असाल तर वेळीच व्हा सावध, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा....

तुम्ही जर कागदाच्या कपात चहा पित असाल तर वेळीच सावध व्हा. असं केलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. याने तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. ...

कोरोनाचा असाही फायदा! पूर्णपणे नष्ट झाला आहे दरवर्षी लाखोंना त्रास देणारा हा आजार.... - Marathi News | Coronavirus effect flu wiped out lowest level in 130 years | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाचा असाही फायदा! पूर्णपणे नष्ट झाला आहे दरवर्षी लाखोंना त्रास देणारा हा आजार....

फ्लूच्या केसेस गेल्या १३० वर्षात पहिल्यांदाच इतक्या कमी झाल्या आहेत. फ्लूच्या केसेसमध्ये ९५ टक्के घट आढळून आली आहे. ...

कोरोनाची लस घेण्याआधीच इम्यूनिटी वाढवण्याचे तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय; वेळीच माहीत करून घ्या - Marathi News | How to improve your immune response to the covid-19 vaccine shot by expert | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाची लस घेण्याआधीच इम्यूनिटी वाढवण्याचे तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय; वेळीच माहीत करून घ्या

CoronaVirus News & latest Updates : जगभरात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस हा एकमात्र उपाय असल्याचे सांगितले जात आहे. ...

अरे व्वा! आता 'या' औषधाच्या वापरानं डायबिटीस वेगानं कमी होणार; एम्सच्या तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Aiims delhi doctors made new medicine of diabetes at science | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे व्वा! आता 'या' औषधाच्या वापरानं डायबिटीस वेगानं कमी होणार; एम्सच्या तज्ज्ञांचा दावा

या औषधामुळे नलिका आणि पेशींमध्ये वाईट कॉलेस्ट्रॉल रोखण्यास मदत होऊ शकते. ...

चिंताजनक! संशोधनातून समोर आलं Miscarriage होण्यामागचं मोठं कारण, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Air pollution major causes stillbirths and miscarriages in india- Research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! संशोधनातून समोर आलं Miscarriage होण्यामागचं मोठं कारण, तज्ज्ञांचा दावा

Viral News & Latest Updates : वायू प्रदूषणामुळे जसा फुफ्फुसांवर प्रतिकुल परिणाम होतो त्याचप्रमाणे गर्भावरही याचा प्रतिकुल परिणाम होतो. ...

सावधान! कोरोनाचं नवं लक्षण आलं समोर, असं काही होत असेल तर वेळीच व्हा सावध! - Marathi News | Coronavirus symptoms new corona tongue | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! कोरोनाचं नवं लक्षण आलं समोर, असं काही होत असेल तर वेळीच व्हा सावध!

किंग्स कॉलेज लंडनचे प्राध्यापक टिम स्पेक्टर यांनी 'कोरोना टंग'लाही कोरोनाच्या लक्षणांमध्ये सामिल करण्याची मागणी केली आहे. ...

अरे देवा! एकापेक्षा जास्त रूप बदलून अधिक घातक होत आहे कोरोना व्हायरस, रिसर्चमधून खुलासा.... - Marathi News | Corona virus mutations down to chance in more ways than one | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे देवा! एकापेक्षा जास्त रूप बदलून अधिक घातक होत आहे कोरोना व्हायरस, रिसर्चमधून खुलासा....

जेनेटिक कोडिंगमध्ये ही कमतरता ब्रिटन दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये नुकताच समोर आलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमध्ये आढळून आली आहे. ...