गेल्या काही वर्षांमध्ये राहण्याच्या व जागेविषयक गरजा बऱ्याच बदलल्या आहेत. त्याचबरोबर, पूर्वीचे बंगले नव्याने विकसित करून, तिथे इमारत बांधण्याची गरज वाटू लागली आहे. ...
अनेक अपूर्णावस्थेतील गृह प्रकल्पांची विकासकांनी ‘महारेरा’कडे नोंदणी केलेली नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या प्रकल्पांत अडकलेल्या ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...
बिल्डर व डेव्हलपर्सनी दिलेल्या माहितीवर अंधविश्वास ठेवून स्थावर संपदेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नका असे आवाहन स्थावर संपदा व्यवहारातील कायदेतज्ज्ञ अॅड. संदीप शास्त्री यांनी केले. ...