लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महारेरा कायदा 2017

महारेरा कायदा 2017

Rera act maharashtra 2017, Latest Marathi News

महारेरा करणार किमान नोंदणी शुल्कात कपात! - Marathi News | Maharera will cut the minimum registration fee! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेरा करणार किमान नोंदणी शुल्कात कपात!

रिअल इस्टेट कायद्यानुसार स्थापन झालेल्या महारेराकडे राज्यातील प्रत्येक गृहप्रकल्पांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. ...

महारेराकडे अद्याप नोंदणी न केलेल्या प्रकल्पांची इथे माहिती द्या... मुंबई ग्राहक पंचायतीचे आवाहन - Marathi News | Online survey from Mumbai consumer Panchayat for home buyers in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महारेराकडे अद्याप नोंदणी न केलेल्या प्रकल्पांची इथे माहिती द्या... मुंबई ग्राहक पंचायतीचे आवाहन

अनेक अपूर्णावस्थेतील गृह प्रकल्पांची विकासकांनी ‘महारेरा’कडे नोंदणी केलेली नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या प्रकल्पांत अडकलेल्या ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...

महारेरा नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर - Marathi News | Maharashtra is leading the Mahararea registration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेरा नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर

आतापर्यंत महारेरा अंतर्गत एकूण १७ हजार ४७४ प्रकल्पांची आॅनलाइन पद्धतीने नोंदणी झाली असून, १५ हजार ८९३ विक्रेता (एजंट)नी रजिस्ट्रेशन केलेले आहे. ...

बिल्डरवर अंधविश्वास ठेवू नका; ‘रेरा’तील तरतुदींवर मार्गदर्शन - Marathi News | Do not put superstition on the builder; Guidance on the provisions of 'Rare' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिल्डरवर अंधविश्वास ठेवू नका; ‘रेरा’तील तरतुदींवर मार्गदर्शन

बिल्डर व डेव्हलपर्सनी दिलेल्या माहितीवर अंधविश्वास ठेवून स्थावर संपदेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नका असे आवाहन स्थावर संपदा व्यवहारातील कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. संदीप शास्त्री यांनी केले. ...

बिल्डरविरुद्ध तक्रार आता घरबसल्या - Marathi News | Complaint against the builder has now become a house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिल्डरविरुद्ध तक्रार आता घरबसल्या

‘महारेरा’ची आॅनलाइन सेवा; वेबसाइटवर करा कागदपत्रे अपलोड ...

बांधकामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास सदाेष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल हाेणार नाही : मुख्यमंत्री - Marathi News | No criminal case will be registered in case of accident in place of construction: Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास सदाेष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल हाेणार नाही : मुख्यमंत्री

रेरा नाेंदणी असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास व्यावसायिकावर अनावश्यक कलमे लावणार नसल्याचे अाश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...

‘रेरा’मुळे बांधकाम क्षेत्रात वाढतोय ‘विश्वास’; नोंदणीकृत गृहप्रकल्पांनाच राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज - Marathi News | 'RERA' is increasing trust in the construction sector; Nationalized banks' debt is only for registered homes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘रेरा’मुळे बांधकाम क्षेत्रात वाढतोय ‘विश्वास’; नोंदणीकृत गृहप्रकल्पांनाच राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज

‘रियल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट’ (रेरा)मुळे बांधकाम क्षेत्रात आणखी पारदर्शकता निर्माण झाल्याने गृहेच्छुकांचा विश्वास वाढत आहे. ...

घरकुल ‘रेरा’साठी ‘सीए’ची नेमणूक, महापालिकेचा प्रस्ताव - Marathi News |  The appointment of the CA for the crib 'Rare', the proposal of the municipality | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरकुल ‘रेरा’साठी ‘सीए’ची नेमणूक, महापालिकेचा प्रस्ताव

महापालिकेमार्फ त पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरकुल योजनेसाठी ‘महारेरा’ कायदा लागू होतो. ...