लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.
Read More
भारीच! प्रजासत्ताक दिन करा स्पेशल; 'हे' चविष्ट पदार्थ पाहून चिमुकल्यांसह मोठ्यांनाही होईल आनंद - Marathi News | Awesome! Make Republic Day special; Kids and adults alike will be delighted to see 'this' delicious dish | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भारीच! प्रजासत्ताक दिन करा स्पेशल; 'हे' चविष्ट पदार्थ पाहून चिमुकल्यांसह मोठ्यांनाही होईल आनंद

घराच्या घरी पदार्थ झटपट बनवू शकता आणि मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता. फक्त लहान मुलंच नाहीत तर मोठेही खूश होतील ...

बीडच्या लेकीला बहुमान; प्रजासत्ताक दिनी ‘परेड कमांडर’ म्हणून दामिनीची निवड - Marathi News | Honor to Beed's daughter; Damini Deshmukh selected as 'Parade Commander' on Republic Day | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या लेकीला बहुमान; प्रजासत्ताक दिनी ‘परेड कमांडर’ म्हणून दामिनीची निवड

दामिनी एअरफोर्समध्ये पायलट म्हणून गेल्या पाच वर्षांपासून देशसेवा करीत आहे. ...

प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स - Marathi News | Republic Day Attractive Rangoli Designs : Rangoli Designs For Republic Day | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स

Republic Day 2025 Attractive Rangoli Designs: तिरंग्याची रांगोळी तुम्ही दारासमोर काढू शकता. अगदी ५ ते १० मिनिटांत पटकन काढून होतील अशा या डिजाईन्स आहेत. ...

७ बाईक, ४० जवान, २०.४ फूट उंच मानवी मनोरा; भारतीय लष्कराच्या डेअरडेव्हिल्सचा कर्तव्य पथावर विश्वविक्रम - Marathi News | Indian Army daredevils gruop created history made world record of tallest human pyramid | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :७ बाईक, ४० जवान, २०.४ फूट उंच मानवी मनोरा; भारतीय लष्कराच्या डेअरडेव्हिल्सचा कर्तव्य पथावर विश्वविक्रम

Indian Army Daredevils: भारतीय सैन्याच्या मोटरसायकल रायडर डिस्प्ले टीम डेअरडेव्हिल्सने २० जानेवारी २०२५ रोजी कर्तव्यपथ नवी दिल्ली येथे मोटारसायकल चालवताना सर्वात उंच मानवी मनोऱ्याचा जागतिक विक्रम करून अभूतपूर्व कामगिरी केली. ...

Sangli: वैष्णवी शिंदे उत्कृष्ट ड्रोन पायलट, प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनमध्ये होणार सन्मान; देशातील चार महिलांची निवड - Marathi News | Vaishnavi Parashuram Shinde of Vadgaon in Sangli district will be felicitated at Rashtrapati Bhavan Delhi on Republic Day for his work as an outstanding drone pilot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वैष्णवी शिंदे उत्कृष्ट ड्रोन पायलट, प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनमध्ये होणार सन्मान; देशातील चार महिलांची निवड

देशातील चार महिलांची निवड : सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव ...

गौरवास्पद! स्काऊट-गाईडची मूकबधीर मुले पहिल्यांदाच ठोकणार तिरंग्याला सॅल्यूट! - Marathi News | Glorious! Deaf-mute children of Scout-Guide will salute the tricolor for the first time! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गौरवास्पद! स्काऊट-गाईडची मूकबधीर मुले पहिल्यांदाच ठोकणार तिरंग्याला सॅल्यूट!

स्काऊट-गाईडच्या मूकबधीर मुलांचे प्रथमच प्रजासत्ताकदिनी पथसंचलन! ...

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये कोण करणार ध्वजारोहण? राजशिष्टाचार विभागाने प्रसिद्ध केली जिल्हानिहाय यादी - Marathi News | Who will hoist the flag in Mumbai, Thane, Raigad? The Protocol Department has released a district-wise list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, ठाणे, रायगडमध्ये कोण करणार ध्वजारोहण? राजशिष्टाचार विभागाने प्रसिद्ध केली यादी

Republic Day News: प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९:१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. ...

अभिमानास्पद! महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी तरुणाचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी होणार सन्मान - Marathi News | A tribal farmer youth from Maharashtra will be honoured by the President on Republic Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिमानास्पद! महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी तरुणाचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी होणार सन्मान

आदिवासी वस्ती असलेल्या गावात राहणाऱ्या योहान गावित यांनी आठ वर्षांपूर्वी आपल्या पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला. ...