Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते. Read More
वैतरणानगर : जि. प .शाळा वाकी ता. इगतपुरी येथील शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय आवारात ध्वजारोहणापूर्वी संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र परदेशी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
राजापुर . येवला तालुक्यातील राजापूर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. राजापूर केंद्र शाळेचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरखनाथ भाबड यांनी केले व आश्रम शाळेचे ध्वजारोहण सैनिक दादा वाघ यांनी केले तर राजापूर पर्णकु ...
निफाड : निफाड व परिसरात विविध संस्था, शाळा तसेच शासकीय कार्यालयात भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. निफाड तहसील येथे प्रांत डॉ. अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार शरद घोरपडे आदींसह अधिकारी, कर्मचारी व नागरिक ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत भरविर बुद्रुक येथील जनता विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी कोरोनाची आचारसंहिता सामाजिक भान पाळत ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा ...