Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते. Read More
जुनी शेमळी : येथील कै. रामचंद्र भिवसन पाटील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका शोभना बच्छाव तसेच ग्रामपंचायतच्या ध्यजारोहण ग्रामसेवक चेतन काथेपुरी व प्राथमिक शाळेतील माजी सरपंच राहुल शेलार यांच्या हस्ते ध्यजारोहण करण्यात आले. ...
येवला : येथील नगरपरिषद कार्यालय आवारात आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान अंतर्गत सर्वांना शपथ देण्यात आली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिक पत ...
नांदूरवैद्य : ग्रामपंचायत वंजारवाडी येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सर्वप्रथम संविधानाचे वाचन करण्यात येऊन ध्वजपूजन गावातील कोरोना योद्धा आशासेविका श्रीमती रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण गावातील जेष्ठ सेवानिवृत्त माजी सैनिक ...
पिंपळगाव बसवंत : ग्रामपंचायतीच्या अभिनव उपक्रमातून तसेच माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव बसवंत परिसरात १५० वृक्ष ... ...
UP’s Ram Temple tableau on Rajpath bags first prize : राजपथावर निघालेल्या परेडमध्ये यंदा उत्तर प्रदेशकडून राम मंदिराची प्रतिकृती उभारत चित्ररथ सादर करण्यात आला. ...
Republic Day Kolhapur- कमला कॉलेजची धावपटू आसमा अजमल कुरणे हिने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ताराराणी विद्यापीठ ते जयसिंगपूर असे ७२ कि.मी.चे अंतर ९ तास २८ मिनिटात पूर्ण करीत नवा विक्रम प्रस्थापित केला. ...