Republic Day 2026 Latest News in Marathi | प्रजासत्ताक दिन २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Republic day, Latest Marathi News
Republic Day 2026 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते. Read More
आजच्या स्थितीत संविधानाचे सर्वांनी अध्ययन करणे आवश्यक आहे. असे झाले तरच समता व स्वतंत्रता या दोन्ही गोष्टी एकत्रित आणण्यासाठी आवश्यक असलेला बंधुभाव वाढेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. ...
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. ...
Republic Day 2024 : परदेशातही भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. अनेक देश भारताला शुभेच्छा देत आहेत. ओमानमधूनही भारतीय दूतावासाने सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Republic Day 2024 : आज २६ जानेवारी रोजी भारत आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलीवूड स्टार्स देशभक्तीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. इंडस्ट्रीतील सर्व सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल् ...