प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगलीत कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याच्या कारणास्तव संविधान मोर्चा काढला तर त्यास प्रतिउत्तर म्हणून भाजपने तिरंगा एकता यात्रा काढली. दोन्ही पक्षातील दिग्गज नेते या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. ...
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारला दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या सैन्य दलाच्या पथसंचलनात भंडारा जिल्ह्यातील सुषमा शिवशंकर कुंभलकर या २६ वर्षीय तरूणीने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. ...
शुक्रवारी देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री संदीप सिंह मात्र 10 वर्ष मागे होते ...
लोकांच्या हृदयाला भिडणारी शब्दफेक... आवाजातील भारदस्तपणा... शब्दांना एखाद्या नदीप्रमाणे खळखळत प्रवाहीत करण्याचे कौशल्य... अशा अनेक वैशिष्ट्यांनी सजलेल्या सांगलीतील एका सुंदर आवाजाने एक, दोन नव्हे, तर तब्बल ४0 प्रजासत्ताक दिनांच्या सोहळ्यांना सजविले आ ...
आज राजपथवर दहा देशातील राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत ६९ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या नेत्रदीपक सोहळ्यातील संचलनात भारताचे जगात अव्वल स्थान असल्याचे दर्शन घडले. ...