lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०१८

प्रजासत्ताक दिन २०१८

Republic day 2018, Latest Marathi News

राष्ट्रध्वजातून राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत - ब्रिगेडियर वैष्णव - Marathi News |  Increasing the spirit of patriotism by national flag - Brig Vaishnav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रध्वजातून राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत - ब्रिगेडियर वैष्णव

निगडी येथील भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक एकशे सात मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण झाले असल्याने देशाप्रति राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक शहरवासीयाच्या मनात वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्य ...

संघ मुख्यालयात आमदाराने केले ध्वजारोहण - Marathi News | MLA flag hoisting at RSS headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालयात आमदाराने केले ध्वजारोहण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गणतंत्रदिन साजरा करण्यात आला. यावेळी कधी नव्हे ते नागो गाणार यांच्या रूपात एका आमदाराला ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. यामुळे संघ मुख्यालयात एक नवा इतिहासच रचल्याची चर्चा होती. ...

नागपूरच्या विद्यार्थ्यांनी जिंकली दिल्ली : आरडी परेडमध्ये प्रथम - Marathi News | Nagpur students win: First in RD parade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या विद्यार्थ्यांनी जिंकली दिल्ली : आरडी परेडमध्ये प्रथम

२६ जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथावरचे प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यातील रिपब्लिक डे अर्थात आरडी परेड ही अत्यंत मानाची समजली जाते. या परेडमध्ये यंदा नागपूरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ...

लोकशाही मजबूत करीत देशाची महासत्तेकडे वाटचाल - Marathi News | Strengthen democracy and move towards the highest power of the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकशाही मजबूत करीत देशाची महासत्तेकडे वाटचाल

विकास प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग, कर्तव्यभावनेची जोपासना तसेच राज्यघटनेतील नमूद मूल्यांच्या आधारे लोकशाही मजबूत करीत देश महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...

कोल्हापूर : प्राधिकरणचे काम १ फेब्रुवारीपासून सुरु : चंद्रकांतदादा पाटील, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये  - Marathi News |  Kolhapur: The work of authority started from 1st February: Chandrakant Dada Patil, freedom of expression should not be misused | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : प्राधिकरणचे काम १ फेब्रुवारीपासून सुरु : चंद्रकांतदादा पाटील, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये 

कोल्हापूर शहर व शहरालगतच्या गावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या प्राधिकरणाचे काम येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु होईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. त्याचबरोबर आपल्याकडील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग कर ...

अकोला जिल्ह्याच्या  सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील - Marathi News | Government consolidated for the overall development of Akola District - Guardian Minister Dr. Ranjit Patil | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्याच्या  सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

अकोला: अकोला जिल्हा शैक्षणिक, सांस्कृतिक,औदयोगिक व सामाजिक क्षेत्रात भरीव प्रगती करीत असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण का ...

कृषि विकास योजनांतून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न - पालकमंत्री संजय राठोड  - Marathi News | Attempts to increase the income of farmers through agricultural development schemes -Sanjay Rathod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषि विकास योजनांतून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न - पालकमंत्री संजय राठोड 

वाशिम : शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह कृषि व कृषिपूरक उद्योगांच्या विकासाला गती देण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे प् ...

सांगलीत कॉंग्रेस-भाजपच्या परस्परविरोधी यात्रा, प्रजासत्ताकदिनी संघर्षाचे वारे, संविधान बचाव यात्रेविरोधात तिरंगा यात्रा - Marathi News | Sangliit Congress-BJP contradictory travel, Republican election campaign, Tricolor travel against constitutional rescue yatra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कॉंग्रेस-भाजपच्या परस्परविरोधी यात्रा, प्रजासत्ताकदिनी संघर्षाचे वारे, संविधान बचाव यात्रेविरोधात तिरंगा यात्रा

प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगलीत कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याच्या कारणास्तव संविधान मोर्चा काढला तर त्यास प्रतिउत्तर म्हणून भाजपने तिरंगा एकता यात्रा काढली. दोन्ही पक्षातील दिग्गज नेते या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. ...