राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गणतंत्रदिन साजरा करण्यात आला. यावेळी कधी नव्हे ते नागो गाणार यांच्या रूपात एका आमदाराला ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. यामुळे संघ मुख्यालयात एक नवा इतिहासच रचल्याची चर्चा होती. ...
२६ जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथावरचे प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यातील रिपब्लिक डे अर्थात आरडी परेड ही अत्यंत मानाची समजली जाते. या परेडमध्ये यंदा नागपूरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ...
विकास प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग, कर्तव्यभावनेची जोपासना तसेच राज्यघटनेतील नमूद मूल्यांच्या आधारे लोकशाही मजबूत करीत देश महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...
कोल्हापूर शहर व शहरालगतच्या गावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या प्राधिकरणाचे काम येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु होईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. त्याचबरोबर आपल्याकडील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग कर ...
अकोला: अकोला जिल्हा शैक्षणिक, सांस्कृतिक,औदयोगिक व सामाजिक क्षेत्रात भरीव प्रगती करीत असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण का ...
वाशिम : शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह कृषि व कृषिपूरक उद्योगांच्या विकासाला गती देण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे प् ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगलीत कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याच्या कारणास्तव संविधान मोर्चा काढला तर त्यास प्रतिउत्तर म्हणून भाजपने तिरंगा एकता यात्रा काढली. दोन्ही पक्षातील दिग्गज नेते या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. ...
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारला दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या सैन्य दलाच्या पथसंचलनात भंडारा जिल्ह्यातील सुषमा शिवशंकर कुंभलकर या २६ वर्षीय तरूणीने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. ...