अप्पर पोलीस अधीक्षकांची छायाचित्रे व्हॉट्सॲप डीपीवर ठेवून ते क्रमांक त्यांचेच असल्याची भलामण करत खंडणी उकळणारा पत्रकार मुकुंद कोरडे हा गुन्हा दाखल होताच अकोट शहरातून पसार झाला आहे. ...
पत्रकारांना योग्य वागणूक, सन्मानजनक व्यवहार व सहकार्य तहसीलदारांकडून मिळत नाही. त्यामुळे तिरोडा तालुका पत्रकार संघाने तहसीलदारांनी बोलाविलेल्या सभेवरच (परिषद) बहिष्कार टाकला. तिरोड्याच्या इतिहासात प्रथमच ही घटना घडली आहे. ...
साताऱ्याचे खासदार उदयनराजे आपल्या हटके अदांसाठी आणि खास करुन प्रतिक्रियांसाठी फेमस आहेत. उदयनराजेना एका पत्रकारानं चंद्रकांत पाटील-संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारला आणि मग उदयनराजेंनी त्या पत्रकाराची फिरकीच घेतली.. असं काय केलं उदयनराजेंनी, साताऱ ...
ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील महानदीमध्ये अडकलेल्या हत्तीला वाचवण्याच्या थरारक घटनेचे वृत्तांकन करताना एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...
एक लाइव्ह रिपोर्टिंगचा व्हिडीओ व्हायरल (Live reporting video viral) होतो आहे. ज्यात एक रिपोर्टर कुत्र्याला घेऊन लाइव्ह रिपोर्टिंग करत होती. त्यावेळी तिच्या कुत्र्याने तिच्यासोबत जे काही केलं ते खूप धक्कादायक होतं. ...
Afghanistan Taliban Crisis : अफगाणी महिला पत्रकार देश सोडताना विमानतळावर रडू लागली. "अफगाणिस्तानात राहिली तर मला मारून टाकलं जाईल. मी पुन्हा कधीच परतणार नाही" असं म्हटलं आहे. ...
Afghanistan Taliban Crisis : तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. ...