लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेणुका शहाणे

रेणुका शहाणे, फोटो

Renuka shahane, Latest Marathi News

हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
Read More
IN PICS : गोड सुंदर चेहरे पुन्हा एकदा टीव्हीवर..! दीर्घकाळानंतर ‘या’ मराठी अभिनेत्रींचं कमबॅक!! - Marathi News | renuka shahane shilpa tulaskar this marath actress made their television comeback after years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : गोड सुंदर चेहरे पुन्हा एकदा टीव्हीवर..! दीर्घकाळानंतर ‘या’ मराठी अभिनेत्रींचं कमबॅक!!

Marath Actress : छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका भेटीस आल्या आहेत, येत आहेत आणि या मालिकेतून जुने चेहरे पुन्हा एका नव्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. होय, अनेक मराठी अभिनेत्री अनेक वर्षानंतर छोट्या पडद्यावर परतल्या आहेत. ...

बॉलिवूडच्या खतरनाक व्हिलनसह केलंय अभिनेत्री रेणुका शहाणेने लग्न, पाहा त्यांचे हे खास फोटो - Marathi News | Made For Each Other Couple Renuka shahane And Ashutosh's Love Tale Is Inspirational-SRJ | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या खतरनाक व्हिलनसह केलंय अभिनेत्री रेणुका शहाणेने लग्न, पाहा त्यांचे हे खास फोटो

चित्रपटसृष्टीतील मोस्ट लव्हेबल आणि क्यूट कपल म्हणजे आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे. ...