लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून डीलरशीप बंद होत्या. पण या वेळी सूट दिल्याने डीलरशीप सुरु करण्यात आल्या आहेत. ट्रायबर एमटीचे तीन व्हेरिअंट उपलब्ध आहेत. ...
क्विड ही एखाद्या एसयुव्हीचे छोटे रुपच. परंतू या कारमध्ये लेग स्पेस आणि लगेज स्पेसही कमालीची मोठी आहे. ही बाब अन्य़ कंपन्यांच्या हॅचबॅक कारनाही जमलेली नाही. ...
लोकमतच्या टीमने ही डिझेल मॅन्युअल एसयुव्ही कार जवऴपास 800 किमी खड्ड्यांचा रस्ता, एक्स्प्रेस हायवे, डोंगर उताराच्या घाटातील रस्त्यावरून चालविली. कारचा पीकअप, सस्पेंन्शन, कंट्रोल आदी गोष्टी यावेळी अनुभवायला मिळाल्या. ...