संत सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या तुकाराम गाथा पारायणाची रविवारी सांगता झाली. यावेळी या पारायणात ३०० भाविकांनी सहभाग घेतला. ...
साडेतीन मुहूर्तंपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया सणासाठी करा-केळीला महत्त्व आहे. तेथून जवळच असणाऱ्या मºहळ येथील कुंभारवाड्यात करा-केळी बनविण्याच्या कामात कुंभार समाज व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ...
महानुभाव पंथाचे उपकाशी म्हणून संबोधले जाणारे व दत्तात्रय प्रभू यांचे नित्य भोजन स्थान असलेले श्री आत्मतीर्थ स्थान श्री पांचाळेश्वर येथे चैत्र वद्य समाप्तीस सांगता शुक्रवारी होत आहे. ...
जेलरोड जुना सायखेडारोड लोखंडे मळ्यात श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सव उत्साहात पार पडला. जेलरोड लोखंडे मळा येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करून मांडव टाकण्यात आला होता. ...
काळाराम संस्थानच्या वतीने आयोजित वासंतिक नवरात्र महोत्सवात काळाराम मंदिर येथे स्वरसंगम प्रस्तुत रेखा महाजन यांच्या भक्ती संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रसाळ भक्तिगीतात श्रोते तल्लीन झाले होते. ...
भू उठला आहे, खचित उठला आहे, येशू मसिहा की जय अशा घोषणा देत प्रभू येशूचे भक्तिगीत गात जेलरोड परिसरातून इस्टर संडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी रॅली काढली होती. ...
शब-ए-बरातनिमित्ताने जुने नाशिकमधील खिदमत फाउंडेशनकडून शहरातील विविध बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर प्रवाशांसह चालक, वाहकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करण्याची मोहीम राबविण्यात आली. ...