परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे ‘नरहरी नाम अमृतसार भजन करावे वारंवार’ च्या गजरामध्ये मंगळवारी विजयादशमीची पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या अनुप्रवर्तन दिनानिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ८ आॅक्टोबर रोजी महावंदनेचा कार्यक्रम पार पडला. या महावंदना कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून उपासकांची उपस्थिती होती. सलग सहाव्या वर्षी हा स्तुत्य ...
येथील खंडेश्वरी नवरात्र उत्सवात मंगळवारी ५१ फुटांच्या धिप्पाड प्रतिकात्मक रावणाचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले. रावण दहन आणि यावेळी झालेल्या आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीचा उपस्थित आबालवृद्धांनी आनंद लुटला. ...
दसरा महोत्सव समितीच्यावतीने दसऱ्याच्या दिवशी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी ६ वाजता जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. ...