नागपुरातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर येऊन अभिवादन केले. नमो बुद्धाय, जयभीमच्या जयघोषाने दीक्षाभूमी दुमदुमली होती. ...
आत्मा मालिक सत्संग समिती आणि आत्मा मालिक ध्यानपीठ नाशिक यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त शनिवारी (दि.१२) औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी लॉन्स येथे आत्मा मालिक कोजागरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ...