अंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव ३ ते ११ डिसेंबर ... ...
‘उदं गं आई उदं..’चा गजर, फुलांचा वर्षाव, भंडाऱ्याची उधळण... सुती, घुमकं, चौंडकं, हलगीच्या कडकडाटांत फुलांनी सजलेले श्री रेणुकादेवीचे मानाचे जग सौंदत्तीसाठी रवाना झाले. देवीची यात्रा ११ तारखेला होत आहे. ...
‘यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेरावाचा यळकोट’ असा जयघोष करत चंपाषष्ठीनिमित्ताने गंगाघाटावरील पुरातन श्री खंडेराव महाराज मंदिरासह पंचवटीतील खंडोबा मंदिरात सोमवारी शेकडो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. ...
यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करीत भंडारा उधळत परिसरातील श्री खंडोबा महाराज मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. ...
कोल्हापूर ते अक्कलकोट अशी ‘स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रे’ला रविवारी पंचगंगा नदीघाट येथून भव्य मिरवणुकीने सुरुवात झाली. यावेळी खासदार धैर्यशील माने, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्या ...
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त रविवारी जुने नाशिक हुंडीवाला लेनमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. दिंडी सोहळा, समाधी अभंग, गीता पाठ, कीर्तन तसेच भक्तिसुधा या भक्तिगीत गायनाच ...