हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षाची परंपरा असलेल्या कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ...
समता, बंधुभाव, एकोपा अशी परंपरा संस्थानकाळापासून करवीरनगरीला लाभली आहे.गणेशोत्सव व मोहरम बत्तीस वर्षांनंतर एकत्रित आले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील वातावरण हिंदु-मुस्लीम सलोख्याचे आहे. कोल्हापूर शहरांसह जिल्ह्यांतही सुमारे पन्नासहून अधिक तालमीत मोहरम ...
मोहरमच्या नवव्या दिवशी सायंकाळी शहरातील अनेक पीरपंजांनी सवाद्य मिरवणुकीने येऊन बाबूजमाल तालमीतील हजरतपीर नाल्या हैदर कलंदर या पीरपंजाच्या भेटी घेतल्या. यावेळी परिसरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिवसभर भक्तांनी मलिद्याचा नैवेद्य दिला. ...
नेमीनाथ दिंगबर जैन मंदिरतर्फे भगवान पुष्पदंत तीर्थनकार जयंती निमित्ती प्रतिवर्षी प्रमाणे शहरातील प्रमुख मार्गावर भव्य रथोत्सव काढण्यात आला. प्रमुख मार्गावर काढण्यात आलेल्या रथोत्सवात अनेक श्रावक-श्राविका सहभागी झाल्या होत्या. ...