तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे शुक्रवारी सायंकाळी ६.५१ वाजता ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या देवजन्माच्या कीर्तनात नृसिंह जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या ३५ ते ४० हजार भाविकांनी या सोहळ्यात सहभाग नो ...
राजमाता जिजाऊ माता संगोपन राज्य शासनाच्या कुपोषणमुक्ती अभियानांतर्गत प्रबोधनपर कीर्तन सोहळ्यासाठी मुक्ताईनगर येथील दुर्गाताई मराठे व हभप भाऊराव महाराज कदम यांची निवड करण्यात आली आहे. ...
जीवनात सुख आणि दु:खाचे चक्र सुरूच असते. दु:ख झाल्यानंतर येणारे सुख मनाला आनंद देऊन जाते. त्याच बरोबर दु:खातून माणसाला जगण्याचे बळ प्राप्त होते, असे प्रतिपादन ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी केले. ...
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे सामुदायिक व्रतबंध करण्यात आले. व्यासपीठावर शंकराचार्य मठाचे व्यवस्थापक रामगोपाल वर्मा, संस्थेचे अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष अॅड. भानुदास शौचे, माधव भणगे, देणगीदार मिलिंद चिंधडे आदी मान्यवर उपस्थित हो ...
सध्याच्या काळात संपूर्ण विश्वात थोरपणा मिरविण्यापेक्षा विश्वाची सेवा करून थोरपणा मिळवा, असे मत जनार्दन स्वामी महाराज यांचे विशेष कृपापात्र शिष्य माधवगिरी महाराज यांनी व्यक्त केले. ...