युगे अठ्ठावीस विटेवरती उभा राहून भक्तांची, लेकरांची वाट पाहणाऱ्या विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी मानवाचे मन व्याकूळ होते. हे मन जणू काही भक्तिप्रेमाच्या उत्कटतेतून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी अधीर झालेले असते, आसुसलेले असते. हे आसुसलेपण वारीत पहायला मिळते ...
पंढरीच्या वाटेवर असलेल्या मुक्ताई पालखी सोहळ्याची झपाझप पाऊले पुढे सरकत असताना मोरगाव (जि.उस्मानाबाद) जवळून जात असताना परिसरातील शेतात काही गुरे चरत होती, तर पालखी सोहळा टाळ मृदुंग व मुक्ताईच्या नामघोषात तल्लीन होत पुढे सरकत होता. अचानक या गुरांमधील ...
येथील नांदखेडा रोडवरील महाकालेश्वरी मंदिरात जगतगुरु पलसिद्ध सेवाश्रमात सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या उपस्थितीत आयोजित तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ ...
शहरातील माळीवेस भागातील हनुमान मंदिरात मुक्कामानंतर संत मुक्ताबाई पालखीचे रविवारी शहरातील पारंपरिक मार्गाने प्रस्थान झाले. त्यानंतर पेठ बीड भागात स्वागत करण्यात आले. ...
संतश्री मुक्ताबार्इंच्या पालखीचे शनिवारी शहरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पालखीमार्गावर उभा रिंगण सोहळा पाहण्याचा अपूर्व आनंद बीडकरांनी घेतला. ...