लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम, मराठी बातम्या

Religious programme, Latest Marathi News

येवल्यातील यमाई भक्तांना ध्वजाचा मान - Marathi News | Honor the flag to the Yamai devotees in Yevla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यातील यमाई भक्तांना ध्वजाचा मान

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर येथील यमाई मातेच्या दर्शनासाठी कोजागरी पौर्णिमेला लाखो भाविक येत असतात. येवला येथील जय यमाई भक्त परिवारानेकनेरसर येथे सदिच्छा भेट दिली. ...

६ कोटी खर्चून अन्नअमृतचा आहार प्रकल्प - Marathi News | Food project of food nectar at a cost of 2 crores | Latest jalana News at Lokmat.com

जालना :६ कोटी खर्चून अन्नअमृतचा आहार प्रकल्प

इस्कॉन या संस्थेचा एक भाग असलेल्या अन्नअमृत या संस्थेकडून जालन्यात अद्यायावत अन्न तयार करण्यासाठीचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. ...

महर्षी वाल्मीकी जयंती साजरी - Marathi News | Celebrate the birth anniversary of Maharishi Valmiki | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महर्षी वाल्मीकी जयंती साजरी

नाशिकरोड परिसरात विविध ठिकाणी भगवान महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. ...

दीक्षाभूमीवर  नमो बुद्धाय, जयभीमचा जयघोष  - Marathi News | Naamo Buddhay, Jayabhim's shout at Dikshabhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर  नमो बुद्धाय, जयभीमचा जयघोष 

नागपुरातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर येऊन अभिवादन केले. नमो बुद्धाय, जयभीमच्या जयघोषाने दीक्षाभूमी दुमदुमली होती. ...

इस्कॉन मंदिरात कोजागरी साजरी - Marathi News | Escon temple celebrated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इस्कॉन मंदिरात कोजागरी साजरी

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या वतीने श्रीश्री राधा-मदनगोपाल मंदिरात कोजागरी तथा शरद पौर्णिमा जल्लोषात साजरी करण्यात आली. ...

आत्मा मालिक सत्संग समितीतर्फे कोजागरी उत्साहात - Marathi News | Atma cheers by Atma Malik Satsang Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आत्मा मालिक सत्संग समितीतर्फे कोजागरी उत्साहात

आत्मा मालिक सत्संग समिती आणि आत्मा मालिक ध्यानपीठ नाशिक यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त शनिवारी (दि.१२) औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी लॉन्स येथे आत्मा मालिक कोजागरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ...

चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथे आजपासून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव - Marathi News | A festival to celebrate Kojagiri Purnima at Adgaon in Chalisgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथे आजपासून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ग्रामस्थांचे आराध्य दैवत खबुलाल महाराज यांच्या समाधीस्थळी १३ व १४ रोजी दोन दिवस यात्रोत्सव आयोजित केला आहे. ...

पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे १३ रोजी रंभाई देवी यात्रोत्सव - Marathi News | Rambhai Devi Yatrootsav today at Samir in Panchora taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे १३ रोजी रंभाई देवी यात्रोत्सव

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रंभाई मातेचा यात्रोत्सव १३ रोजी होत आहे. ...