दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेला राजाश्रय मिळत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. परंतु, यात्रेचे मानकरी मात्र दुर्लक्षित असल्याचा नाराजीचा सूर समोर आला आहे. यात्रेचे मानकरी अनेक वर्षांपासून यात्राकाळात आपले बि-हाड राहुटीत थाटतात आणि आपल ...
तीर्थक्षेत्र माहूर गडावर २२ ते २४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या दत्त जयंती उत्सवाला लाखो भाविक दाखल होणार असून यात्रेच्या निमित्ताने सर्व संबंधित विभागाची तयारी आढावा बैठक १३ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाल ...
बारूळसह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान, जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादेव मंदिराचा तीर्थक्षेत्र, पर्यटन विकास, स्थानिक विकास या विविध निधीच्या माध्यमातून कायापालट झाला आहे़ परिसरातील एक भव्य-दिव्य व रम्य ठिकाण म्हणून या मंदिराकडे पाहिल ...
महाराष्ट्रातील साडेतीन पिठापैैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूरगडचा विकास इतर तीर्थक्षेत्राच्या तुलनेत नगन्य झाला आहे. माहूर हे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात येते. मराठवाड्यातून आतापर्यंत चार मुख्यमंत्री झाले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नाद ...
अंबड तालुक्यातील महाकाळा येथे श्रीराम मंदिराची उभारणी सर्व गावकऱ्यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आली आहे. रविवारी मंदिराचा पाया खोदत असताना आठ फूटावर दोन महादेवाच्या मूर्ती आणि एक कुंड सापडले. ...
आडगाव नाका येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या भक्तिमय तसेच उत्साहात साजरी करण्यात आली. पौर्णिमेनिमित्ताने सकाळी पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले होते. ...
इस्लामचे अंतिम प्रेषित व मानवतेचे पुरस्कर्ते हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात उत्साहात साजरी होत आहे. सर्वत्र सजावटीची लगबग पहावयास मिळत असून, मशिदी विद्युत रोषणाईने नटल्या आहेत. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशान्वये शहरातील विविध ठिकाणी असलेले धार्मिक अतिक्रमण हटविण्याची कारवाई नासुप्रतर्फे सुरू आहे. सोमवारी उत्तर नागपुरातील सहा अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली. ...