अंगारकी चतुर्थीनिमित्त रविवारी हजारों भाविक राजूर येथे गणपतीच्या दर्शनासाठी जातात. या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी भोकरदन चौफुली येथून राजूर, भोकरदनकडे जाणाऱ्या जड वाहनधारकांनी (एसटी बसेस व भक्तांची वाहने सोडून) आपली वाहने देऊळगाव राजा, जाफराबाद, ...
शहरातील खुल्या जागेवरील बेकायदेशीर धार्मिक स्थळांबाबत शासनाकडे पाठविण्यात आलेला महासभेचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आमदार आणि महापालिका पदाधिकाऱ्यांना सांगितल्याने हा विषय पुन्हा शासनाच्या कोर्टात टोलावला गेला आहे. ...
पर्यटनाला अत्यंत पोषक असा कालावधी म्हणजे हिवाळा. या ऋतूत निसर्गरम्य वातावरणात स्वच्छंद भटकंती करण्याचा मोह टाळता येणे अशक्यच. तीर्थक्षेत्र ते वाइन कॅपिटल अशी ओळख मिरविणाऱ्या नाशिकनगरीत भाविक पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळत आहे. ...
पेशवेकालीन स्थापत्यक लेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या २६२ वर्षे जुन्या सुंदरनारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे काम मागील आठ महिन्यांपूर्वी पुरातत्व खात्याकडून हाती घेतले गेले आहे. वास्तूची आतील बाजू जैसे-थे ठेवत केवळ बाह्य बाजूने दगडी बांधकामाचे नूतनीकरण करण् ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका व नासुप्रतर्फे शहरातील अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम सुरू आहे. शनिवारी महापालिकेच्या पथकाला गांधीबाग परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविताना नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. काही असा ...
शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे नियमित करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने प्रशासनाला निर्देश देताच भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. तथापि, खुल्या जागेतील धार्मिक स्थळे नियमित करण्याचे सर्वाधिकार राज्य शासनाला असून, त्यासंदर्भात वर्षभरापासून निर्णय झ ...