न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेतर्फे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. परंतु पथकाने कारवाई केल्यानंतरही ठिकठिकाणी अनधिकृ त धार्मिक स्थळांचे अतिक्रमण अजूनही कायम आहे. अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आता पुन्हा पूजाअर्चा स ...
माघ कृष्ण विजया एकादशी व महाशिवरात्री पर्वकाळावर वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी संत मुक्ताबाई श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे शनिवारी चांगदेव मुक्ताबाई यात्रोत्सवात ३०० पायी दिंड्यांसह लाखावर भाविक दाखल झाले आहेत. हरी नामाचा गजर आदिशक्ती मुक्ताई चा ...
मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या वाषिकोत्सवास सोमवारी पहाटे शानदार प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या भाविकांनी बोचऱ्या थंडीची तमा न बाळगता देवीचे भल्या पहाटे विविध दहा रांगातून दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ व ...
आंगणेवाडी यात्रा २५ फेब्रुवारी तर कुणकेश्वर यात्रा ४ मार्च रोजी होणार आहे. आंगणेवाडी व कुणकेश्वर यांत्रांच्या वेळी सर्व शासकीय यंत्रणांनी नेमुन दिलेल्या जबाबदाऱ्या सतर्कतेने पार पाडाव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्हा नियोज ...
म्हसरूळ येथे असलेले श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ जैन मंदिरास या वर्षी १३०वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने अमृत महोत्सवाचे आयोजन १६ से १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्र मास मुनिश्री प्रसन्नसागरजी तसेच मुनिश्री पीयुषसागरजी महा ...
प. पू. गुरु गणेशलालजी म. सा. यांच्या पदस्पर्शाने जालना पावन भूमी झालेली असून, तिचा आदर करून गुरूगणेश महाराजांनी घालून दिलेल्या तत्त्वज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनात आचरण करण्याची गरज डॉ. प. पू. श्री प्रतिभाजी म. सा. यांनी बोलून दाखविली. ...