सुंदरनारायण मंदिराप्रमाणेच प्राचीन असलेल्या गोदाकाठावरील श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिराचे स्थापत्य आकर्षक व देखणे आहे. हे स्मारक राज्याच्या पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केले आहे, ...
सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाची चैत्र पौर्णिमला सांगता झाली. आदिमाया सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेले खान्देश भागातील भाविक परतीच्या मार्गाला लागले आहेत. ...
संपूर्ण नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम व गरु ड रथयात्रेला सुमारे २४७ वर्षांची परंपरा असून यंदाही मंगळवारी (दि.१६) कामदा एकादशीला श्रीराम व गरुड रथोत्सव यात्रा सोहळा रंगणार आहे. ...
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक व मूळ पीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुकामाता मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच ६ एप्रिल रोजी पहिली माळ अर्पण करण्यात आली. ...
सिंधी नववर्ष म्हणून चेट्रीचंड महोत्सव शनिवारी (दि. ६) साजरा करण्यात येत आहे. सिंधी समाजाचे कुलदैवत पूज्य झुलेलाल यांचा जन्मदिवस ‘चेट्रीचंड’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त... ...