देवगड तालुक्यातील आरे देवीचीवाडी येथील श्री पावणादेवी तरुण सहाय्यक मंडळ, मुंबईच्यावतीने ११ मे रोजी त्रैेवार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने रात्री १० वाजता श्री पावणादेवी मंदिराच्या भव्य सभामंडपात तिरंगी भजनाचा सामना होणार आहे. ...
नांदगाववासीयांचा रक्षणकर्ता आणि नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव कोळंबा देवाच्या जत्रेला भाविकांची मोठी गर्दी उसळली. रविवारी पार पडलेल्या या जत्रेत महाप्रसादाला तर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ...
देशभरात प्रसिद्ध असलेल्या खरसुंडी (ता.आटपाडी) येथील सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेतील सासनकाठी सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽच्या जयघोषाने नाथनगरी दुमदुमून गेली होती. ...
महानुभाव पंथाचे उपकाशी म्हणून संबोधले जाणारे व दत्तात्रय प्रभू यांचे नित्य भोजन स्थान असलेले श्री आत्मतीर्थ स्थान श्री पांचाळेश्वर येथे चैत्र वद्य समाप्तीस सांगता शुक्रवारी होत आहे. ...
सुंदरनारायण मंदिराप्रमाणेच प्राचीन असलेल्या गोदाकाठावरील श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिराचे स्थापत्य आकर्षक व देखणे आहे. हे स्मारक राज्याच्या पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केले आहे, ...