करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे वास्तव्य असणाऱ्या कोल्हापूर नगरीतील ऐतिहासिक गंगावेश चौक येथे अंबाबाई देवीच्या मळवटाची प्रतिकृती हायमास्टवर बसविण्यात आली आहे. ...
२०० वर्षापासूनची परंपरा असलेला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा कडेगाव गगनचुंबी ताबूतांच्या भेटीचा मोहरम सण चालुवर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. ...
श्रावण महिन्यात जिल्ह्यातील बहुतांशी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विशेषत: श्रावणी सोमवारी शंकराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्य ...
आपला अजातशत्रू असलेला नेपाळ अचानक विचित्र वागायला लागला तो चीनच्या विस्तारवादी धोरणाचा बळी झाला म्हणून. नेपाळला आजपर्यंत आपणच मोठा केला. जसा हिंदुराष्ट्र म्हणून मान त्यांनी घालवला. कम्युनिस्ट धोरण अवलंबल्यामुळे सांस्कृतिक इतिहास बदलायचा प्रयत्न करत आ ...
कोरोनामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून कोलमडलेले अर्थकारण पूर्वपदावर आणण्यासाठी परिसरातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यासह धार्मिक विधी सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
नाशिक : लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता आल्याने अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. अगदी मदिरालये पण सुरू झाले असले तरी मंदिरे मात्र का खुली करू दिली जात नाही? असा सवाल नाशिकच्या बडा लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास महाराज यांनी केला आहे. सध्या मंदिर ...