रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
जिओनं आपल्या ग्राहकांना अनेक प्लान ऑफर केले आहेत. जिओला टक्कर देत इतर टेलिकॉम कंपन्यांनीही अनेक ऑफर्स आणल्या पण जिओनं आजवर दमदार ऑफर्स देत धक्कातंत्र आजमावलं आहे. ...
Reliance Industries Retail Unit : ईशा अंबानी यांना रिलायन्स रिटेलचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. ...
SEBI Fine on RIL : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) एका आदेशात म्हटले आहे की, जिओ-फेसबुक डीलबद्दल शेअर बाजारांना थेट माहिती न देता वर्तमानपत्रात दिली होती. ...