लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Mumbai Indians फ्रँचायझीच्या दोन नवीन संघांची नावं जाहीर, जाणून घ्या कोणत्या नावनं आफ्रिका व दुबईत खेळणार - Marathi News | 'MI Cape Town' and 'MI Emirates' are the names of Mumbai Indians' owned teams in South Africa and UAE T20 Leagues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians फ्रँचायझीच्या दोन नवीन संघांची नावं जाहीर, कोणत्या नावनं आफ्रिका व दुबईत खेळणार?

आता MI Family दक्षिण आफ्रिका आणि युएई येथे होणाऱ्या लीगमध्येही खेळणार आहे. ...

Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानींची नवीन व्यावसायात उडी; 5 वर्षात इतर सर्व कंपन्यांना टाकणार मागे... - Marathi News | Mukesh Ambani Reliance: Mukesh Ambani jumps into new business; Will beat all other companies in 5 years... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची नवीन व्यावसायात उडी; 5 वर्षात इतर सर्व कंपन्यांना टाकणार मागे...

Mukesh Ambani Reliance: एका नवीन क्षेत्रात मुकेश अंबानी 6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. ...

Mukesh Ambani Reliance : मुकेश अंबानींचा मोठा निर्णय, सलग दुसऱ्या वर्षीही घेतलं नाही वेतन - Marathi News | reliance industries mukesh ambani big decision did not take any salary for the second consecutive year neeta ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा मोठा निर्णय, सलग दुसऱ्या वर्षीही घेतलं नाही वेतन

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी सलग दुसर्‍या वर्षी त्यांच्या कंपनीकडून कोणतंही वेतन घेतलं नाही. ...

Reliance Jio सोबत डील होताच 'या' शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, फक्त 5 दिवसांत दिला कोट्यवधींचा परतावा - Marathi News | Share market Reliance jio deal with subex and share price high returned crores in just 5 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio सोबत डील होताच 'या' शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, फक्त 5 दिवसांत दिला कोट्यवधींचा परतावा

या डीलनंतर कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त उसळी घेतली आहे... ...

खुशखबर! रिलायन्स डिजिटलच्या 'जिओ एचपी स्मार्ट सिम लॅपटॉप'वर १०० जीबी डेटा मिळणार मोफत   - Marathi News | Reliance Digital's 'Jio HP Smart SIM Laptop' will get 100GB data free | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! रिलायन्स डिजिटलच्या 'जिओ एचपी स्मार्ट सिम लॅपटॉप'वर १०० जीबी डेटा मिळणार मोफत  

जिओ एचपी स्मार्ट सिम लॅपटॉप या डिव्हाइसची ऑफर खूप चर्चेचा विषय बनली आहे. ...

अंबानी, अदानी आता येणार आमने-सामने; स्पर्धेमुळे ५ जी मिळू शकते स्वस्तात - Marathi News | Ambani Adani will now come face to face Competition can get 5G cheaper spectrum | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी, अदानी आता येणार आमने-सामने; स्पर्धेमुळे ५ जी मिळू शकते स्वस्तात

वाचा अदानी कशासाठी करणार ५ जी स्पेक्ट्रमचा वापर. ...

गौतमी अदानी आता मुकेश अंबानींशी थेट समोरासमोर स्पर्धेत उतरणार?, आखला जबरदस्त प्लान!, केला गनिमीकावा - Marathi News | gautam adani vs mukesh ambani face off may participate in 5g spectrum auction jio airtel vodafone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतमी अदानी आता मुकेश अंबानींशी थेट समोरासमोर स्पर्धेत उतरणार?, आखला जबरदस्त प्लान!, केला गनिमीकावा

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले 'अदानी' समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी लवकरच एक नवी कंपनी सुरू करणार आहेत. ...

Reliance Jio Affordable Plans: महिन्याकाठी 130 रुपये! Jio चे एकदाच 12 महिन्यांचे रिचार्ज करा; 336 दिवसांची व्हॅलिडीटी - Marathi News | Reliance Jio Affordable Plans: 130 per month! Recharge Jio 1559 once for 12 months; 336 days validity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याकाठी 130 रुपये! Jio चे एकदाच 12 महिन्यांचे रिचार्ज करा; 336 दिवसांची व्हॅलिडीटी

कंपनीने अनेक सेगमेंटमध्ये प्लॅन्स विभागले आहेत. यामध्ये व्हॅल्यू सेगमेंटही आहे. ...