ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
सध्या जगभरात मंदीचे सावट असून, अनेक कंपन्यांनी कामगारांची मोठी कपात केली आहे. पण, दुसरीकडे देशातील सर्वात मोठा ग्रुप असलेल्या टाटा समुह विक्रमी वाटचाल करत आहे. ...
धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी यांची दोन अपत्येच आपणा सर्वांना माहिती आहेत. एक अनिल अंबानी आणि दुसरे मुकेश अंबानी. पण धीरुभाईंना एकूण चार मुले... ...
रिलायन्स इंडस्ट्रीज हे देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. या ग्रुपमध्ये एक अशी व्यक्ती देखील आहे, ज्याचा रिलायन्सचा प्रत्येक मोठा प्रकल्प यशस्वी करण्यात महत्त्वाचा वाटा आहे. ...
भारतातील प्रसिद्ध उद्योग समुह अदानी समुह. अदानी समुहाविरोधात गेल्या काही दिवसापूर्वी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने घोटाळ्याचे आरोप केले आहेत. ...