रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वी अंबानी २ वर्षांचा झाला. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ज्युनिअर अंबानीचा वाढदिवस जोरदार साजरा करण्यात आला. आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी एकत्र मुलाला घेऊन जिओ सेंटरमध्ये पोहोचले. ...
रिलायन्स जिओ आपल्या या प्रीपेड प्लॅनसह अतिरिक्त डेटा बेनिफीट्सदेखील देत आहे. वर्षभर वैधता असलेल्या या प्लॅनसह ग्राहकांना 75GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. ...
Mukesh Ambani: येत्या काही दशकांमध्ये तीन मोठ्या क्रांती देशाच्या विकासाला चालना देतील, असे सांगत मुकेश अंबानी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठा दावा केला आहे. ...