लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Reliance Industries Q4 result: अपेक्षेपेक्षा उत्तम निकाल, रिलायन्सला १९ हजार कोटींचा नफा, रेवेन्यूही वाढला - Marathi News | Reliance Industries Q4 result Better than expected results Reliance earns 19 thousand crores revenue also increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अपेक्षेपेक्षा उत्तम निकाल, रिलायन्सला १९ हजार कोटींचा नफा, रेवेन्यूही वाढला

Reliance Industries Q4 result: मार्केट कॅपच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनं आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. ...

अंबानींनंतर आता विप्रोनंही कंबर कसली! 'या' क्षेत्रात अदानी, टाटांनाही Wipro देणार टक्कर - Marathi News | wipro consumer care announces acquisition of kerala based food brand brahmins details here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींनंतर आता विप्रोनंही कंबर कसली! 'या' क्षेत्रात अदानी, टाटांनाही Wipro देणार टक्कर

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असणारी विप्रो आता पॅकेज्ड फूड मार्केटमध्ये वर्चस्व गाजवण्याची तयारी केली आहे. ...

रिलायन्स मार्टमधून सडलेल्या धान्याची विक्री, जाळे लागलेले शेंगदाणे, भुंगे असलेले चणे जप्त - Marathi News | rotten grains, netted groundnuts, weevilled chickpeas seized from Reliance Mart in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रिलायन्स मार्टमधून सडलेल्या धान्याची विक्री, जाळे लागलेले शेंगदाणे, भुंगे असलेले चणे जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई ...

Mukesh Ambani : 'या' ५ चुकांमुळे बुडाले अनिल अंबानी! जाणून घ्या काय आहेत मुकेश अंबानींच्या यशाचे पाच निर्णय - Marathi News | five big mistake of anil ambani and 5 secrets of mukesh ambani success know about all | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Mukesh Ambani : 'या' ५ चुकांमुळे बुडाले अनिल अंबानी! जाणून घ्या काय आहेत मुकेश अंबानींच्या यशाचे पाच निर्णय

Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स नवीन उंची गाठत आहे आणि देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. ...

Future Group: ₹२ शेअर असलेली कंपनी खरेदीसाठी अंबानी-अदानी आमने-सामने; कोट्यवधी रुपयांचे आहे कर्ज!  - Marathi News | reliance retail adani group again show interest in future retail big bazaar assets and share surges upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२ शेअर असलेली कंपनी खरेदीसाठी अंबानी-अदानी आमने-सामने; कोट्यवधी रुपयांचे आहे कर्ज! 

Future Group: अंबानी आणि अदानी यांचे नाव खरेदीदारांमध्ये येताच कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागल्याचे सांगितले जात आहे. ...

Mukesh Ambani: आईस्क्रीम मार्केटमध्येही नशीब आजमावण्याच्या तयारीत मुकेश अंबानी, २० हजार कोटींच्या मार्केटवर नजर - Marathi News | Mukesh Ambani ready to try his luck in the ice cream market eyeing the 20 thousand crore market vadilal amul | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आईस्क्रीम मार्केटमध्येही नशीब आजमावण्याच्या तयारीत मुकेश अंबानी, २० हजार कोटींच्या मार्केटवर नजर

रिलायन्स इंडस्ट्रीज वेगाने वाढत असलेल्या आईस्क्रीम मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. ...

मुकेश अंबानींनी घेतले कॉरपोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज? 'या' बँकांसोबत करार... - Marathi News | Mukesh Ambani's biggest syndicated loan in corporate history? Agreement with 'these' banks... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींनी घेतले कॉरपोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज? 'या' बँकांसोबत करार...

मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील नववे आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ...

मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गौतम अदानींचे स्थान घसरले - Marathi News | Forbes World Billionaire List-2023: Mukesh Ambani Again Asia's Richest Person | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गौतम अदानींचे स्थान घसरले

मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर ते जगातील 9 व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. ...