रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Jio IPO : आरआयएल त्यांचा टेलिकॉम व्यवसाय जिओ इन्फोकॉम शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची तयारी करत आहे. हा आयपीओ ५२,२०० कोटी रुपये (सुमारे ६ अब्ज डॉलर्स) किमतीचा असू शकतो. ...
Reliance Jio : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स Jio ने एक नवीन सर्व्हिस सुरू केली आहे, ज्याद्वारे तुम्ही घरच्या TV चा कॉम्प्युटरसारखा उपयोग करू शकता. ...
LIC portfolio: जुलै महिन्यात शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. दरम्यान, भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार, एलआयसीला (LIC) मोठं नुकसान सहन करावं लागलंय. ...
Reliance Communications Ltd: या कंपनीचे शेअर्स एका आठवड्यानंतर आज सोमवारी बाजारात ट्रेड करत होते. असं असलं तरी कंपनीच्या शेअर्सना आज ५% टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं. काय आहे यामागचं कारण? ...
Top 10 Market Cap Companies : गेल्या आठवड्यात देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांचे मार्केट कॅप २.२२ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. या घसरणीतही काही कंपन्यांनी नफा कमावला आहे. ...