रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
आमचे लक्ष्य देशातील संशोधक, स्टार्टअप आणि वेंचरसाठी एआय सुलभ बनवणे आहे. ज्यातून आर्टिफिशियल इंटेलिजेंस पॉवर हाऊस बनवण्याच्या दिशेने भारताची प्रगती आणखी वेगाने हाईल असं त्यांनी म्हटलं. ...
गेल्या आठवड्यात बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स ०.७७ टक्क्यांनी वर होता. गेल्या आठवड्यात, रिलायन्स इंडस्ट्रीजचा एमकॅप ३८,४९५.७९ कोटी रुपयांच्या तोट्यासह १६,३२,५७७.९९ कोटी रुपये होता. ...