कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे विस्कळीत, बदलापूर-वांगणी दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रीय झाल्यानं खोळंबा महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
Reliance, Latest Marathi News रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
7,500 कोटींच्या मालमत्ता जप्तीनंतर अनिल अंबानी समूहाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ...
Anil Ambani Reliance Power: मंगळवारी अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरचे शेअर्स कोसळले. ईडीच्या कारवाईनंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ...
Anil Ambani, Reliance Group Scam: अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर कोबरापोस्टने ४१,९२१ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. निधी वळवल्याचा दावा; कंपनीने सर्व आरोप फेटाळले. ...
रिलायन्स पॉवरचे शेअर्स सुमारे १०.५ टक्क्यांनी घसरले. ...
Reliance Power News: ईडीच्या अधिकाऱ्यांनी दीर्घ चौकशीनंतर गुरुवारी मध्यरात्री दिल्लीतून ताब्यात घेतले. ...
Mukesh Ambani: उद्योगपती मुकेश अंबानी हे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची अलिशान जीवनशैली कायम चर्चेत असते. ...
Mukesh Ambani Campa Sure: रिलायन्सचं हे पाऊल ३०,००० कोटी रुपयांच्या अत्यंत स्पर्धात्मक आणि विखुरलेल्या पॅकेज्ड ड्रिकिंग मार्केटमध्ये खळबळ माजवू शकतं. ...
Reliance IPO: रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी शेअर बाजारात दुहेरी धमाका करण्याच्या तयारीत आहेत. ...