रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Jio Recharge Plans Hike: जिओने ग्राहकांना मोठा धक्का दिला असून रिचार्ज प्लॅनच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. आधीच महागाईत होरपळणाऱ्या ग्राहकांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. ...
Market Cap : सेन्सेक्समधील टॉप १० पैकी पाच कंपन्यांचं मार्केट कॅप (Market Cap) गेल्या आठवड्यात एकूण ८५,५८२.२१ कोटी रुपयांनी वाढलं. शेअर बाजारातील सकारात्मक ट्रेंडमुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) सर्वाधिक फायदा झाल ...
Anil Ambani Reliance Infrastructure : अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीचा शेअर सोमवारी मोठ्या तेजीसह बंद झाला. ...
Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत सध्या मोठी उलथापालथ झाली आहे. गौतम अदानी (Gautam Adani) आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. पाहा किती वाढली अदानींची संपत्ती, कोण कितव्या क्रमांकावर. ...