रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Reliance Jio Celebration Pack: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर आणली आहे. कंपनीने जिओ सेलिब्रेशन पॅक आणला आहे. यामध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना 10 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. ...
रिलायन्स जिओनेही ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. जिओने एक फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड आणलं आहे. हे कार्ड तुम्ही तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना गिफ्ट करु शकतात. ...
भागधारकांच्या मंजुरीनंतर 17 ऑक्टोबर म्हणजे दसऱ्याच्या पूर्वदिनी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पुढील 5 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
मुकेश अंबानींच्या रिलायन्स उद्योग समुहाला गतवर्षी याच तिमाहीत कंपनीला 8109 कोटींचा निव्वळ नफा झाला होता. सध्याच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला ...
व्याळा (अकोला) : जिल्ह्यातील रिधोरा येथे कोकीळाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल अॅन्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे उभारण्यात आलेल्या कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी टिना अंबानी यांनी सोमवारी हॉस्पिटलला भेट दिली. ...