लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स, मराठी बातम्या

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
रिलायन्सने पार केला 8 लाख कोटींचा टप्पा; बनली पहिली भारतीय कंपनी - Marathi News | Reliance crosses 8 lakh crores; became The first Indian company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सने पार केला 8 लाख कोटींचा टप्पा; बनली पहिली भारतीय कंपनी

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आज मैलाचा दगड पार केला आहे. रिलायन्सचे बाजार भांडवल तब्बल 8 कोटींवर पोहोचले आहे. हा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही पहिली कंपनी बनली असून टीसीएस अद्याप 26 हजार कोटींनी मागे आहे. गुरुवारी ...

Kerala Floods पूरग्रस्तांना 'रिलायन्स'वर भरवसा, अंबानींकडून केरळला एवढी मदत - Marathi News | reliance foundation donates rs 21 crore to kerala cm's relief fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kerala Floods पूरग्रस्तांना 'रिलायन्स'वर भरवसा, अंबानींकडून केरळला एवढी मदत

Kerala Floods रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून अंबानी कुटुंबाकडून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली जाते. रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख निता अंबानी या कामी जातीने लक्ष घालतात. निता अंबांनी यांनी केरळच्या पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे ...

रिलायन्सही उतरली शर्यतीत; आजपासून 'डिजिटल इंडिया सेल' सुरु - Marathi News | Reliance 'Digital India Sale' started from today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सही उतरली शर्यतीत; आजपासून 'डिजिटल इंडिया सेल' सुरु

11 ते 15 ऑगस्टपर्यंत सर्व बँकांच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डवर 10 टक्क्यांची तत्काळ सूट ...

नरेंद्र मोदी रिलायन्सच्या अंबानींचे दलाल, काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | Narendra Modi's Reliance Ambani's broker, Congress's serious charge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदी रिलायन्सच्या अंबानींचे दलाल, काँग्रेसचा गंभीर आरोप

अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीला राफेल विमान कराराच्या दहा दिवस अगोदर मान्यता मिळाली. ...

गॅस पाइपलाइन प्रकल्पात भरपाई घोटाळा; मालकाऐवजी भलत्यालाच दिली भरपाई - Marathi News | Gas pipeline compensation compensation scam; The compensation paid to the owner instead of the owner | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गॅस पाइपलाइन प्रकल्पात भरपाई घोटाळा; मालकाऐवजी भलत्यालाच दिली भरपाई

तर तुम्हीच करा वसूल, प्रशासनाचा शहाजोग सल्ला ...

'अमेझिंग अॅमेझॉन'... आधुनिक इतिहासातील सर्वात श्रीमंत Jeff Bezos यांची गोष्ट! - Marathi News | Story of the Richest Man in Modern History amazon founder jeff bezos | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'अमेझिंग अॅमेझॉन'... आधुनिक इतिहासातील सर्वात श्रीमंत Jeff Bezos यांची गोष्ट!

१६ जुलै १९९५ ला स्थापन झालेली अॅमेझॉन २३ वर्षांत अॅपल खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनली आहे. ...

अबब... १०० अब्ज डॉलर; 'टाटा'नंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने रचला इतिहास - Marathi News | Above ... $ 100 billion; Reliance Industries creates history after 'Tata' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबब... १०० अब्ज डॉलर; 'टाटा'नंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने रचला इतिहास

रिलान्यस इंडस्ट्रीजचा मार्केट कॅपमधील 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये समावेश झाला आहे. मार्केट कॅपिटलायजेशनमध्ये समावेश झाल्याने रिलायन्सने उद्योग क्षेत्रात इतिहास रचला आहे. ...

अस्तित्वात नसलेली संस्था उत्कृष्ट? जिओ इन्स्टिट्यूटवरून सर्व स्तरांतून टीका - Marathi News | Geo Institute News | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्तित्वात नसलेली संस्था उत्कृष्ट? जिओ इन्स्टिट्यूटवरून सर्व स्तरांतून टीका

रिलायन्स फाऊंडेशनच्या अद्याप अस्तित्वातही न आलेल्या जिओ इन्स्टिट्युटचा देशातील सहा उत्कृष्ट संस्थांंमध्ये केंद्र सरकारने समावेश केल्याबद्दल काँग्रेस व शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांनी खरमरीत टीका केली आहे. ...