लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स, मराठी बातम्या

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Rafale Deal: काँग्रेस-भाजपामध्ये सोशल मीडियावर जुंपली; #MeraPMChorHai ट्रेंडमध्ये - Marathi News | rahul gandhi attacks pm modi over rafale deal social media reacts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: काँग्रेस-भाजपामध्ये सोशल मीडियावर जुंपली; #MeraPMChorHai ट्रेंडमध्ये

काँग्रेस आणि भाजपामध्ये ट्विटरवर घमासान ...

Rafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण - Marathi News | french government says it is not involved in choice of indian partners for rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण

फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलांद यांच्या विधानानंतर फ्रान्समध्ये खळबळ ...

Rafael Deal: भारत सरकारनेच सुचवले होते रिलायन्सचे नाव, फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा गौप्यस्फोट - Marathi News | Rafael Deal: The Indian government had suggested the name of Reliance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Rafael Deal: भारत सरकारनेच सुचवले होते रिलायन्सचे नाव, फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा गौप्यस्फोट

राफेल विमान करारावरून झालेला वाद आता नवे वळण घेण्याची शक्यता आहे. ...

पीक विमा योजनेचा लाभ रिलायन्सला; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आरोप - Marathi News | Reliance benefits from crop insurance scheme; Radhakrishna Vikhe-Patil's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीक विमा योजनेचा लाभ रिलायन्सला; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आरोप

शेतकऱ्याच्या नावावर विमा कंपनीचे हित जपले जात आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ...

Reliance Jio Anniversary Offer: 399 च्या रिचार्जवर 300 रुपयांची सूट - Marathi News | reliance jio anniversary offer 300 rupees discount on the recharge of 399 rupees | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio Anniversary Offer: 399 च्या रिचार्जवर 300 रुपयांची सूट

या महिन्यात रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी ऑफर्सचा धूमाकूळ आहे. कंपनीने आपल्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स आणल्या आहेत. यामध्ये सध्या रिलायन्स जिओने एक ऑफर लाँच केली आहे.  ...

Rafale Deal Controversy: अंबानींना कंत्राट कसं मिळालं बुवा?; फ्रान्समधील माध्यमांच्याही उंचावल्या भुवया - Marathi News | french media ask show anil ambanis reliance got rafale deal instead of hal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal Controversy: अंबानींना कंत्राट कसं मिळालं बुवा?; फ्रान्समधील माध्यमांच्याही उंचावल्या भुवया

Rafale Deal Controversy: 78 वर्षांचा अनुभव असलेल्या हिंदुस्तान एरॉनॉटिक्सला डावलून अंबानींच्या कंपनीला कंत्राट ...

आणखी एक ऑक्टोबर हिट...आता महागाईचाही बसणार चटका! - Marathi News | Another October hit ... inflation will go high! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आणखी एक ऑक्टोबर हिट...आता महागाईचाही बसणार चटका!

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे महागाई वाढणार ...

Rafale Row : अनिल अंबानींचा नॅशनल हेरॉल्डविरोधात 5000 कोटींचा मानहानीचा दावा - Marathi News | Rafale Row : Anil Ambani files Rs 5,000 crore defamation suit against National Herald | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Row : अनिल अंबानींचा नॅशनल हेरॉल्डविरोधात 5000 कोटींचा मानहानीचा दावा

Rafale Row : अनिल अंबानी यांनी नॅशनल हेरॉल्डविरोधात 5 हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे, कारण... ...